ताज्या घडामोडी

शिर्डी लोकसभा शंकरराव भारस्कर यांची मोर्चे बांधणी वंचित कडे उमेदवाराची मागणी

Spread the love

नेवासा तालुक्यातील कुकाना येथील माजी पंचायत समितीचे सदस्य शंकराव भारस्कर यांनी वंचित अध्यक्ष पोपटराव सरोदे व किसन चव्हाण यांच्याकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे तथापि वंचित ने उमेदवारी दिली नाही तर वंचितचे बंडखोर उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढवणार आहोत अशी माहिती अशी माहिती शंकरराव भारस्कर यांनी दिली
भारस्कर यांना राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांनी नेवासा पंचायत समितीचे सदस्य पद भूषविले असून अनेक कामे केली आहेत दलित वस्तीसाठी काँक्रीट रस्ते व हाय मॅक्स तसेच पाणी पुरवठा याची कामे केली आहेत त्याचबरोबर अत्यंत गरजू महिलांना शाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या निधीतून पन्नास हजार रुपये पर्यंत मदत दिली आहे मातंग समाजावर अन्याय होऊ नये अशी त्यांची भावना आहे त्यासाठी त्यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघ मोठ्या हिमतीने लढविण्याची ठरले आहे गोदाकाठ कार्यकर्त्यांचा संच त्यांच्या पाठीशी आहे शिवाय सहा तालुक्यांमध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा आत्मविश्वास शंकराव भारस्कर यांनी व्यक्त केला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!