शिराळा येथे महाशिवरात्री निमित्त खिचडीचे वाटप
शिराळा प्रतिनिधी
महा शिवरात्री निमित्त शिराळा येथील भुईकोट किल्ल्यावरील कोटेश्वर मंदिरात कोटेश्वर ट्रस्ट यांच्या वतीने भाविकांना खिचडी व केळी वाटप करण्यात आले.
यावेळी जेष्ट मार्गदर्शक सुमंत महाजन, शिराळा माजी सरपंच देवेंद्र पाटील, माजी नगरसेवक संजय हिरवडेकर, माजी पं.स. सदस्य लालासो तांबीट, सचिन शेटे, सचिन परदेशी संतोष लोहार, वैभव कुंभार, रवी यादव,विरेंद्र पाटील, अजित महाजन राजेंद्र कबाडे, विकास रोकडे, फारुख शेख, आसिफ काजी, धर्मेंद्र आलेकर, उमेश कोळी, सागर रसाळ, दिलीप लोहार, सनी सवाईराम, रोहीत लोहार, विश्वास घेवदे, शांताराम इंगवले, विनय हेंद्रे, सुनिल लोहार, ऋषी लोहार, सत्यजित लोहार, महेश परदेशी, विराज फडकरे, सौरभ कदम, मोहसिन नालबंद, उदय मोहीते, सुमित लोहार, ओंकार रसाळ, योगेश गायकवाड, अरिहंत लोहार, तसेच किर्तीकुमार पाटील ग्रुप, न्यु स्टार व शिवसेना मंडळ, कोटेश्वर युवा शक्ती, कोटेश्वर ट्रस्ट यांचे सर्व सदस्य, महिला भगिनी,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.