ताज्या घडामोडी

अभिजित नाईक भाजपा शिराळा मंडळ उपाध्यक्ष व अखिलेश पाटील शिराळा शहर उपाध्यक्ष

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी मंडळ मोर्चा व सेल कार्यकारणी पदाधिकारी दी.07.03.2024. रोजी निवड समारंभ पार पडला.अभिजीत सिंह नाईक यांची भारतीय जनता पार्टी शिराळा मंडळ उपाध्यक्षपदी निवड झाली.शिराळा शहर भाजपा उपाध्यक्षपदी अखिलेश राजू पाटील यांची निवड करण्यात आली.यावेळी भाजप प्रदे उप अध्यक्ष विक्रम पावसकर बाबा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख सत्यजित देशमुख भाऊ,शिराळा विधानसभा प्रमुख सम्राट महाडिक बाबा, भाजपा तालुका अध्यक्ष हणमंत पाटील बापू व तालुक्यातील पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.यावेळी इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!