ताज्या घडामोडी

शिराळा येथील अंगणवाडी १२३ येथे वजन काटा भेट व खाऊ वाटप.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिवेंद्रराजे विश्वतेज नलवडे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून,शिराळा येथील अंगणवाडी विद्यार्थी यांना खाऊ वाटप करण्यात आला.तर शाळेस १००किलो वजनी काटा भेट देण्यात आला.
तसेच मांगले येथील जिल्हा परिषद शाळा,मांगले नं १ मध्ये कॅरम बोर्ड देण्यात आले.तर १ व२ येथील विद्यार्थी यांना खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी अंगणवाडी सेविका अश्विनी शिंदे, मदतनीस गौरी सावंत, सेविका गितांजली यादव,मदतनिस शोभा निकम,विश्वतेज नलवडे, सौ मीनाकुमारी नलवडे, शिवेंद्रराजे नलवडे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!