ताज्या घडामोडी

लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत २ मार्च रोजी चर्चा

Spread the love

इस्लामपूर प्रतिनिधी
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निवडणूकीत पाश्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यातील समावेश आहे, या लोकसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीसाठी मा. खा. राजु शेट्टी यांच्या उपस्थितीत एक दिवसीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दि २ मार्च शनिवारी मार्च अभ्यास आयोजित करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव यांनी दिली.यावेळी जाधव म्हणाले की हातकणंगले लोकसभा राजु शेट्टी लढवणार आहेत, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील मधील ऊस आंदोलने पंधरा लाख शेतकर्यांच्या घरात ६५० कोटी रुपये मिळवून दिली आहेत. यामुळे विजय निश्चित आहे.
वाळवा व शिराळा तालुक्यातील बुथनिहाय माहिती घेण्यासाठी व मतदारसंघात व्हीव रचना यास विविध प्रश्नावर चर्चा होणार आहे. शिबीराचे ठिकाण धारा रिसॉर्ट रामलिंग बेट तांबवे रोड बहेपुलानजीक मतदारसंघात बुथ रचना,सभा नियोजन, यास विविध प्रश्नावर चर्चा होणार आहे. शिबीराचे ठिकाण धारा रिसॉर्ट रामलिंग बेट तांबवे रोड बहेपुलानजीक होणार असुन शिवाजीराव पाटील, प्रा. संजय थोरात, दत्ताजी पाटील, शंकरआण्णा पाटील,उत्तम पाटील, रामचंद्र जाधव, रवीकिरण माने,संतोष शेळके सह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!