ताज्या घडामोडी

संवाद सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष फैमिदा काझी यांजकडून रत्नागिरी आगाराला नवीन मार्गफलक भेट:

Spread the love

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रत्नागिरी आगाराकडुन दुपारी 12:30चालवण्यात येणारी रत्नागिरी कोल्हापुर एस टी बस ला संवाद सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष फैमिदा काझी यांज कडून नवीन मार्गफलक भेट स्वरुपात रत्नागिरी आगाराकडे सुपुर्द करण्यात आले ,या वेळी रत्नागिरी आगाराचे चालक,वाहक, वाहतूक नियंत्रक तसेच संवाद सोशल फाऊंडेशन चे अध्यक्ष फैमिदा काझी (मॅडम) उपस्थित होते तसेच फरहान होडेकर, उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!