ताज्या घडामोडी

नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर विद्यालयात मार्च २०२४ इ १०वी च्या विद्यार्थ्यांना निरोप

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील
नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर विद्यालयात सन २०२४ च्या इ १० वीच्या विद्यार्थना निरोप देण्यात आला कार्य क्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक बापूसाहेब श्री ए बी चौधरी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर पोलीस ठाण्यातील गोपणीय इन्चार्ज आण्णासो श्री शरदजी पाटील व गुरुवर्य बाबासो श्री नवसारीकर सर शाहापूर केंद्राचे केद्रप्रमुख श्री सोनवणे दादा निंब गावाचे सरपच श्री भगवान दगा भिल तसेच सारबेटे विचालयाचे मुख्याध्यापक श्री जे डी अहीरेसर श्री एम एस चौधरी सर, श्री आय बी चौधरीहे होते
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री आण्णासाहेब शरद पाटील यांनी विद्यार्थना स्पर्धा परीक्षा, मनुष्य जिवन व भविष्यातील वाटचाली विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर बाबासाहेब श्री नवसारीकर सर यांनी पेपर कसा सोडवावा व भावी जिवनाविषयी विद्यार्थाना मार्गदर्शन केले नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ए बी चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे उपशिक्षक श्री ए जी पाटीलसर यांनी करुण आभारप्रदर्शन विद्यालयाची विद्यार्थिनी कु हर्षदा पाटील हिने केले यावेळी प्रांजली पाटील , ईशात हडप यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी श्री व्ही एच चौधरी सर श्री ए पी चव्हाणसर श्री एस एच सुतारसर श्री व्ही एम चौधरी सर श्री एस वाय शिंगाणे सर श्री योगेश चौधरी श्री विलास पाटील श्री भोलेनाथ चौधरी हे हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!