ताज्या घडामोडी

मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी या मंडळाच्या वतीने खंडाळा येथे तालुका स्तरीय भव्य दिव्य कबड्डी स्पर्धा

Spread the love

मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी या मंडळाच्या वतीने व सरकार मित्र मंडळ जयगड खंडाळा यांच्या वतीने ह..भ.प. शरद दादा बोरकर क्रिडा नगरीत खंडाळा येथे तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास जयगड सागरी पोलिस ठाणेचे निरीक्षक मा श्री जयदिप कळेकरजी , उद्योजक मा.श्री .बाबूशेठ पाटील ,राजूशेठ केदारी ,महाराष्ट्र पञकार संघाचे अध्यक्ष श्री .विलासराव कोळेकर ,अनंतराव भालेकर ,शरदजी चव्हाण , भाई जाधव ,यांच्या उपस्थित लाभली.
कार्यक्रमाची सुरवात छञपती शिवाजी महाराजांच्या प्रथिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.सर्व माण्यवरांचे पुष्प गुच्छ देवुन स्वागत सत्कार करण्या आले आणि मा श्री जयदिप कळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते फित कापुन तसेच मा श्री समीर शरदजी बोरकर मा निखील बोरकर श्री बाबु शेट पाठील मा श्री शरददादा चव्हाण मा श्री राजु दादा केदारी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाडवून स्पर्धेला सुरवात करण्यात आली त्यावेळी उपस्थित सर्व माण्यवर तसेच मल्हार प्रतिष्ठान रत्नागिरी या मंडळाचे संस्थापक आशिष भालेकर अध्यक्ष मा श्री दिपक चौगुले ,संदिप विचारे ,जाधव सर, अभय साळवी ,महेश भालेकर तेजस महाकाळ , अभी रहाटे ,तौसिफ पांजरी ,माधव अंकलगे या सर्व सदस्य क्रिडा प्रेमी मोठ्या संखेने उपस्थित होते .पोलिस निरीक्षक मा श्री .जयदिप कळेकर साहेब मा श्री शरद दादा चव्हाण मा श्री निखील शेठ बोरकर यानी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. तसेच पहिला शुभारंभाचा सामना कासारी विद्दध नांदिवडे यांच्यात घेण्यात आला अप्रतिम सामना झाला दोन्ही संघाने कंब्बडी प्रेमिना खुश केले .पंच कामगिरी सुंदर असल्याने सामने सुद्धा सुंदर झाले.सामना समालोचन करण्यासाठी खास देसाई याना आमंत्रतीत करण्यात आले होते .मैदान व्यवस्था हर्षद महाकाळ व तन्मय भालेकर मोठया जिद्दीने करत होते तसेच सर्व मल्हार प्रतिष्ठाण व सरकार मित्र मंडळाचे कार्यकर्ते यांचे नियोजन छान होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!