ताज्या घडामोडी

राजश्री छत्रपती शाहू महोत्सव कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कोल्हापूर येथे सुरू

Spread the love

महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ, कोल्हापूर विभाग आणि माध्यमिक शिक्षण विभाग जि प.कोल्हापुर ,दि पिपल्स डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी पेठ वडगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजश्री छत्रपती शाहू महोत्सव कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव कोल्हापूर येथे सुरू महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ चे प्रदेश अध्यक्ष प्रल्हाद साळुंके यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ चे प्रदेश कोषाध्यक्ष माननीय सुहास पाटील सर व कारगिल युध्दात सक्रीय लढलेले कॅप्टन गणपतराव घोडके महाडिक, महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ कोल्हापूर विभागीय अध्यक्ष माननीय धनाजी कराडे सर, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत सोनुले सर, प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्षा ताईसो.सौ.स्वाती धनाजी कराडे व विविध मान्यवर उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!