कृषीवार्ता

नेवासा येथे पिक विमा कंपन्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन

Spread the love

नेवासा तालुक्यात खरीप हंगामात कपाशी सोयाबीन वतुर पिकांचाशेतकऱ्यांनी विमा घेतला आहे साधारणपणे बावीस हजार शेतकऱ्यांनी चौदा हजार हेक्टर पिकाचा विमा घेतला आहे बँकेत पैसे भरलेले आहेत शेतकरी नुकसान भरपाई साठी पात्र आहेत कारण खरीप हंगामात अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे विशेषतः परतीच्या पावसामुळे कपाशी सोयाबीन तसेच तूर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत त्यासाठी पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी कारण शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामासाठी पैशाची नितांत करत आहे असे असताना पिक विमा कंपन्या मात्र ॲक्शन मोडवर येत नाहीतत्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नाही त्याकरिता नेवासा तालुका भ्रष्टाचार निर्मूलन अण्णा हजारे प्रणित न्यास मार्फत दिनांक सहा डिसेंबर 2022 रोजी मंगळवार दुपारी एक वाजता नेवासा येथील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर हजर रहावे येताना पैसे भरल्याची विमा पावती आणल्यास अधिक उत्तम होईलजास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलनास हजर राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष रामराव पाटील भद गलेपत्रकार कारभारी गरड प्राध्यापक नानासाहेब खर्डे कल्याणराव मुरूमकर शिवाजी अण्णा फाटके व कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले आहे. शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एक कृषी शास्त्रज्ञ रस्त्यावर उतरतो आंदोलन करतो हे महाराष्ट्राचे एकमेव उदाहरणनेवासा तालुक्यात डॉक्टर ढगे यांच्या रूपाने समोर आले आहे.डॉ अशोकराव ढगे: हे बोंबाबोंब आंदोलनाची वैशिष्ट्य आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!