ताज्या घडामोडी

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मल्हारसेना सरसेनापती व काँग्रेसचे कार्यकर्ते बबनराव रानगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Spread the love

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भटक्या विमुक्त जाती व जमाती गटातून मल्हारसेना सरसेनापती व काँग्रेसचे कार्यकर्ते बबनराव रानगे यांचा बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष व युवा नेते राहुल पाटील-सडोलीकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक नाना, गोकुळ चे संचालक बयाजी शेळके, भोगावती चे माजी संचालक बी ए पाटील,एम.जी.बुडके यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व धनगर समाजातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!