ताज्या घडामोडी

कोण होणार करोडपती या कार्यक्रमात श्री वाल्मिक पाटील यांची निवड सोनी मराठी वहिनी वर होणार प्रसारण

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

आपले सर्वांचे सहकारी वाल्मिक सिताराम पाटील तलाठी तहसिल कार्यालय अमळनेर ,आपणा सर्वांच्या आशिर्वाद आणि सदिच्छा कामी आल्या आणि ते सोनी मराठी वरील कोण होणार करोडपती कार्यक्रमात भाग घेऊन Hot seat पर्यंत पोहोचले,त्यांनी participate केलेला भाग 11 जुलै ते 15 जुलै दरम्यान सोनी मराठी या वाहिनीवर रात्री 9.00 वाजता प्रसारित होणार आहे तरी आवर्जून हा कार्यक्रम पहा हि नम्र विनंती
जळगांव जिल्ह्या तलाठी संघ महसूल कर्मचारी महासंघ यांनी व जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव एस एम पाटील यांनी याबाबत श्री वाल्मिक पाटील यांचे अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!