ताज्या घडामोडी

दिपा वणकुद्रे यांना साहित्यसंपदा तर्फे “साहित्यप्रभा” पुरस्कार जाहीर

Spread the love

साहित्यक्षेत्रात वैयक्तिक उत्तम कामगिरी पार पाडत आणि अनेक समूहांच्या माध्यमातून लिहित्या हातांना बळ देणाऱ्या दीपा वणकुद्रे (मुंबई ), प्रणाली म्हात्रे (मुंबई ) ह्यांना “साहित्य प्रभा” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. साहित्यसंपदा संस्थापक वैभव धनावडे ह्यांनी आभार मानताना त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आपण वैयक्तिक आणि विविध समूहांच्या माध्यमातून साहित्यसेवा करत आहात. मराठी भाषा संवर्धनसाठी आपण महत्वपूर्ण भूमिका बजावत आहात. आपल्या साहित्यसेवेची दखल घेऊन आपणास साहित्यसंपदातर्फे साहित्यप्रभा हा पुरस्कार देऊन आपणांस गौरविण्यात येत आहे. भविष्यात आपणाकडून अशीच साहित्यसेवा घडावी ह्या करता शुभेच्छा ..जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!श्री. थे.के. शेख (जेष्ठ साहित्यिक आणि गझलकार)
वैभव धनावडे संस्थापक, साहित्यसंपदा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!