ताज्या घडामोडी

वैद्यकीय अधिकारी डॉ बालाजी भाकरे यांचे मुख्यमंत्र्याकडून अभिनंदन

Spread the love

हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी भाकरे यांनी ई संजीवनी योजनेअंतर्गत 81000 रुग्णावर उपचार केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बालाजी भाकरे यांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे.
डॉक्टर बालाजी भाकरे यांनी शासकीय सेवेत असून सुद्धा समाजसेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य मनी धरून अनेक रुग्णांची सेवा यशस्वीरित्या केल्याबद्दल त्यांचे समाजामधून खूप खूप अभिनंदन होत आहे.
यावेळी डॉक्टर दीपक मोरे पत्रकार शिवाजी कऱ्हाळे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!