ताज्या घडामोडी

जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर भानूबेन गोशाळा अमळनेर मार्फत गरिबांना शिधावाटप

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

जागतिक महिला दिनानिमित्त व महाशिवरात्री च्या पवित्र पर्वावर, भानूबेन बाबूलाल शहा गोशाळा यांचे मार्फत श्री बी जे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई तसेच स्वस्तिक जीवदया ग्रुप अंधेरी मुंबई प्रेरणा- श्री कमलेश सावला मानद पशु कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन श्री विपुल भाई जैन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन व महाशिवरात्रीचे अवचित साधून 1000 परिवारास अल्प शिधा साहित्य वाटप अमळनेर शहरातील गोरगरीब जनतेस करण्यात आले प्रामुख्याने ढेकू रोडवरील सर्व भिलवस्त्या, टाकरखेडा रोडवरील महाडा कॉलनी त्याचबरोबर पळासदळे रस्ता परिसरातील असलेल्या, गोशाळा जवळील सर्व विटा भत्ता व त्यांचे मजूर कामगार यांना रुपीनगर व खडेश्वर खारटेश्वर परिसरात अनमोल शिधाचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी भानूबेन बाबुलाल शहा गोशाळेचे प्रमुख चेतन बाबुलाल शहा, श्री साई गजानन सेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव मोहन पाटील त्याचबरोबर डी ई पाटील, भरतसिंग परदेशी, माजी उपनगराध्यक्ष विनोदजी लांबोळे, प्राध्यापक अशोक पवार सर ,मोरे भाऊसाहेब, दयाराम पाटील, भटू कुंभार, बापूराव ठाकरे सर, चेतन धनगर ,मनीष राजपूत ,गौतम मोरे ,c2 डोईवाला ,रामकृष्ण देवरे यांच्या सर्वांच्या हस्ते अगोदर संध्याकाळी वाटप केलेल्या कुपन नुसार सर्वांना शिधा वाटप करण्यात आला आनंदी मन आणि आनंदी चेहरा घेऊन सर्व गोरगरिबांनी याप्रसंगी प्रत्येक ठिकाणी शिधा वाटप करणाऱ्या सर्व लोकसेवकांसाठी व दात्यासाठी गोरगरिबांनी शुभेच्छा दिल्यात हेच खरं महाशिवरात्रीचे फल आहे असं सर्वांच्या हृदयातून समाधानकारक आनंददायी असे आशीर्वाद मिळाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!