ताज्या घडामोडी

शेगांव निवासी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाचा उत्सव साजरा!

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

साई गजानन परिवाराने केले होते आयोजन.श्री साई गजानन परिवाराने , दर वर्षीप्रमाणेच ह्या वर्षालाही श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा सोमवार दि.3:3:2024 रोजी साजरा केला त्यात खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सकाळी 5:00 वा.गजानन हॉल ला लघुरुद्र पूजा करण्यात आली. मिरवणूक सकाळी 8:30 वाजता पुढे घोड्यावर बसलेल्या बालिका,बँड पथकाच्या वाद्यच्या गजरात पालखी मिरवणूक डहाले सरांच्या घरुन निघाली. बहु संख्य गजानन भक्त मिरवनुकित सामिल झाले पालखी अड. गजानन विन्चुरकर यांच्या घरी पुजा होऊन सुरेश एन पाटील यांच्या कडून देशमुख सरांकडे महाआरती करण्यात आली तेथून योगेश मुकुंद बाग यांच्या निवासस्थानि माऊलीची आरती करून भेट करण्यात आली कचेरी समोरून पालखी मिरवणूक गजानन हॉलला नेन्यात . संतसंगा साठी आलेले समाजसेवक मोहाडी कर रामचंद्र आबासो मित्र परीवार व चाकवे भजनी मंडल यांचा सत्कार वारी प्रमुख एस एम पाटील हस्ते करण्यात आला या तर सकाळी 11:00 वाजता सत्संग कार्यक्रमास मोहाडीकर रामचंद्र आबा व सड़ावन, चाकवे,नेरपाट येथील गजानन भक्तानि सत्संगात गजानन महाराजांचे भजने, गवळणी, गायन करण्यात आले –दुपारी 12:00 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आश्रम शाळेतील गरीब विध्यार्थ्यांना प्रथम महाप्रसादाचे पंगतीत वाटप करण्यात आले सुमारे 1200 भाविकांनी परिवारातील सदस्यांसह महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
जगतगुरु गुरुवर्य बहुउद्धेशिय सेवा मंडल अंतर्गत श्री साई गजानन मंडळाचे अध्यक्ष शिवाजी मोहन पाटील ,सचिव विठ्ठल पाटील,गुणवंत पवार ,ए टी पाटील ,जितेंद्र बोरसे ,नवसारीकर सर,शालीग्राम पाटील ,गणेश बोढरे ,रमेश व्ही पाटील ,डी ई पाटील ,रमाकांत नामदेव पाटील , मोठा भाऊ, राकेश पाटील, गुलाब पाटील, तुळशीराम पाटील, योगेश पाटील, योगेश बाग, मुकेश सालुंखे, निळ दादा, पुरुषोत्तम पाटील ,सुनीता पाटील ,ललिता पाटील ,दीपा ताई , सौ सुवर्णा पाटील, सौ क्रांती पाटील, चंद्रशेखर पाटील , अशोक इसे ,श्री राजेंद्र सोनवणे ,दिलीप सोनवणे ,आर बी पाटील,महेश पाटील, निकमदादा, योगिता शिरीष ड हा ळे ,शिरीष ड हा ळे , रमेश सैंदाने सर, संजय पाटील, महाले सर,एच आर पाटील,पवार सर सर्व गजानन महाराज भक्त परिवार यांनी परिश्रम घेतले.श्री साई गजानन सेवा मंडळ जगतगुरु गुरुवर्य बहुउद्धेशिय सेवा मंडळ अमळनेरचे विशेष सहकार्य लाभले ईगल न्यूज़ प्रतिनिधि एस एम पाटील यांनी व डहाळे सरांनी उपस्थितितांचे आभार मानलेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!