देश विदेश

श्री मायाप्पा मंदिर किर्लोस्करवाडी येथे डॉक्टर दिलीप मगदुम यांचेकडून भक्तांसाठी बाकडी भेट.*

Spread the love

डॉ. दिलीप मगदुम सांगली यांचेकडून लाखोभक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या मायाप्पा मंदिर किर्लोस्करवाडी येथे दिवंगत मातोश्री कै. राजाक्का बजरंग मगदूम यांचे स्मरणार्थ भक्तांसाठी बाकडी प्रदान करण्यात आली. त्यानिमित्ताने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सांगली जिल्हा धनगर महासंघाचे अध्यक्षस्थानी निवड झालेबद्दल जिल्हा परिषद सदस्य मा. संजयदादा पाटील, भारतीय टपाल खात्याने फोटोसहित टपालतिकीट काढून गौरविल्याबद्दल मा. प्रा.अरुण घोडके, राजीव गांधी मेडिकल महाविद्यालय मुबई येथुन एसबीबीएस शिक्षण पुर्ण केल्याबद्दल डॉ.प्रविण पुजारी तसेच लेखक श्री महादेव माने आदी मान्यवरांचा सन्मानचिन्ह व रोप देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी डीसीसी बँक संचालक महेंद्रआप्पा लाड, जेष्ठ नेते जयसिंगतात्या शेंडगे, जिल्हापरिषद सदस्य संजयदादा पाटील, प्रा. अरुण घोडके, सामाजिक नेतृत्व बजरंग गावडे, माजी झेडपी सदस्य कुंडलिकनाना येडके, पसुल बँकेचे संचालक विष्णूनाना सिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य अशोकदादा धायगुडे, मा. प्रशांतआण्णा गावडे, आंधळीचे सरपंच अमित चव्हाण, कुंडलचे सरपंच प्रमिलाताई पुजारी, डॉ. राहुल हाके, मा. विश्वजित लोखंडे, मा. उत्तमराव जानकर, सुधिपभैय्या गडदे, श्रीमंत कोकरे, पोपट पाटील, आंधळीचे बजरंग जाधव, अजित येडगे, नामदेव मदने सर, राजाराम शेंडगे, इंजि. शिवाजी शेंडगे, इंजि. अनिल कोळेकर, तानाजी दुधाळ, राजाराम चोपडे, उद्योजक संभाजीराव लवटे, मारुती नरुटे, श्रीदास होनमाने आदि उपस्थित होते.
यावेळी झालेल्या मेळाव्यात महेद्रआप्पा लाड, जयसिंगतात्या शेंडगे, संजयदादा पाटील, कुंडलिकनाना येडके, विष्णूनाना सिसाळ, संदिपनाना सिसाळ, उत्तमराव जानकर, प्रा. अरुण घोडके, बजरंग गावडे, निवांत कोळेकर, शिवाजी शेंडगे, अनिल कोळेकर, तानाजी दुधाळ, नामदेव मदने, बजरंग जाधव, प्रमिलाताई पुजारी आदिंनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवांत कोळेकर, प्रास्ताविक डॉ. दिलीप मगदुम तर आभार माणिकराव पुजारी यांनी मानले.
या कार्यक्रमाचे सयोजन श्री बजरंग मगदुम, डॉ. दिलीप मगदुम, डॉ. सुनिल मगदुम, प्रकाश मगदुम, शामराव मगदुम, बाबु पुजारी यांनी केले.*श्री मायाप्पा मंदिर किर्लोस्करवाडी येथे डॉक्टर दिलीप मगदुम यांचेकडून भक्तांसाठी बाकडी भेट.*
डॉ. दिलीप मगदुम सांगली यांचेकडून लाखोभक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या मायाप्पा मंदिर किर्लोस्करवाडी येथे दिवंगत मातोश्री कै. राजाक्का बजरंग मगदूम यांचे स्मरणार्थ भक्तांसाठी बाकडी प्रदान करण्यात आली. त्यानिमित्ताने स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी सांगली जिल्हा धनगर महासंघाचे अध्यक्षस्थानी निवड झालेबद्दल जिल्हा परिषद सदस्य मा. संजयदादा पाटील, भारतीय टपाल खात्याने फोटोसहित टपालतिकीट काढून गौरविल्याबद्दल मा. प्रा.अरुण घोडके, राजीव गांधी मेडिकल महाविद्यालय मुबई येथुन एसबीबीएस शिक्षण पुर्ण केल्याबद्दल डॉ.प्रविण पुजारी तसेच लेखक श्री महादेव माने आदी मान्यवरांचा सन्मानचिन्ह व रोप देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी डीसीसी बँक संचालक महेंद्रआप्पा लाड, जेष्ठ नेते जयसिंगतात्या शेंडगे, जिल्हापरिषद सदस्य संजयदादा पाटील, प्रा. अरुण घोडके, सामाजिक नेतृत्व बजरंग गावडे, माजी झेडपी सदस्य कुंडलिकनाना येडके, पसुल बँकेचे संचालक विष्णूनाना सिसाळ, माजी पंचायत समिती सदस्य अशोकदादा धायगुडे, मा. प्रशांतआण्णा गावडे, आंधळीचे सरपंच अमित चव्हाण, कुंडलचे सरपंच प्रमिलाताई पुजारी, डॉ. राहुल हाके, मा. विश्वजित लोखंडे, मा. उत्तमराव जानकर, सुधिपभैय्या गडदे, श्रीमंत कोकरे, पोपट पाटील, आंधळीचे बजरंग जाधव, अजित येडगे, नामदेव मदने सर, राजाराम शेंडगे, इंजि. शिवाजी शेंडगे, इंजि. अनिल कोळेकर, तानाजी दुधाळ, राजाराम चोपडे, उद्योजक संभाजीराव लवटे, मारुती नरुटे, श्रीदास होनमाने आदि उपस्थित होते.
यावेळी झालेल्या मेळाव्यात महेद्रआप्पा लाड, जयसिंगतात्या शेंडगे, संजयदादा पाटील, कुंडलिकनाना येडके, विष्णूनाना सिसाळ, संदिपनाना सिसाळ, उत्तमराव जानकर, प्रा. अरुण घोडके, बजरंग गावडे, निवांत कोळेकर, शिवाजी शेंडगे, अनिल कोळेकर, तानाजी दुधाळ, नामदेव मदने, बजरंग जाधव, प्रमिलाताई पुजारी आदिंनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवांत कोळेकर, प्रास्ताविक डॉ. दिलीप मगदुम तर आभार माणिकराव पुजारी यांनी मानले.
या कार्यक्रमाचे सयोजन श्री बजरंग मगदुम, डॉ. दिलीप मगदुम, डॉ. सुनिल मगदुम, प्रकाश मगदुम, शामराव मगदुम, बाबु पुजारी यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!