देश विदेश
सैनिक टाकळी चे श्री संजय पाटील यांची ऑर्नरी लेफ्टनंट पदी निवड
टाकळीवाडी नामदेव निर्मळे
सैनिक टाकळी. तालुका:-शिरोळ येथील सैनिक टाकळी गावचे सुपुत्र मा.श्री.सुभेदार संजय पाटील यांना आज .15 ऑगस्ट देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिना दिवशी ऑर्नरी लेफ्टनंट या सर्वोच्च पदी निवड झाल्याबद्दल सैनिक टाकळी गावाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.