ताज्या घडामोडी

माजी आ.अण्णासाहेब चंद्रकांत सोनवणे यांच्या आशीर्वादाने व आ. लताताई सोनवणे यांच्या निधीतून विरावली गावासाठी हाय लॅम्प बसवला

Spread the love

यावल तालुका प्रतिनिधी फिरोज तडवी मा आ प्रा कार्यसम्राट माजी आमदार अण्णासाहेब चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या आशीर्वादाने व आमदार लताताई सोनवणे यांच्या निधीतून विरावली गावासाठी हाय लँम्प गावात वार्ड क्रमांक तीन मध्ये व वार्ड क्रमांक दोन मध्ये हाय लॅम्प बसविण्यात आले विरावली ग्रामस्थांनी माननीय लताताई माननीय अण्णासाहेब यांचे अभिनंदनव आभार व्यक्त केलेप्लेन चे उद्घाटन करताना विरावली गावाचेमाजी सरपंच शिवसेना उपजिल्हाप्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती यावल सभापती मुन्ना भाऊ पाटील विरावली गावाचे सरपंच कली मा तडवी महेबुब तडवी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच मनीषा विश्वनाथ पाटील नथू नामदेव। अडकमोल हमीद तडवी भागवत पाटील रवींद्र दिगंबर पाटील नामदेव बालू अडकमोल कौतिक अडकमोल गफार तडवी विकास धनगर दग आप्पा पिंटू गणेश पाटील कैलास राजधर पाटील बापू कौतिक पाटील सोपान भाऊ धनगरईश्वर गोपाळ पाटीलधोंडू सिंग पाटील आप्पा भागवत पाटीलज्ञानेश्वर धनसिंग पाटील पप्पू धनसिंग पाटील राजेंद्र भास्कर पाटील बशीर नजीर तडवी प्रकाश तात्या विशाल गोकुळ पाटील छोटू रमेश पाटील दशरथ हरसिंग पाटीलमाजी ग्रामपंचायत सदस्य रशिद जालम तडवी नजीर नामदार तडवी राजेंद्रश्रावण धनगर राजू बुवा उखर्डू महेबु तडवी माजी ग्रामपंचायत सदस्य विरावली ग्रामस्थ हजर होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!