ताज्या घडामोडी

आदर्श गाव सुंदरपट्टी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी यांच्या जयंतीनिमित्त महिलाना पुरस्कार प्रदान

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

आदर्शगाव सुंदरपट्टी ग्राम पंचायत येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरा करण्यात आली त्या निमित्त सुंदरपट्टी ग्राम पंचायत येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर ग्रामपंचायत स्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता त्या प्रसंगी ग्राम पंचायत स्थरिय प्रथम पुरस्कार सौ.सुरेखा सुरेश पाटील मा. सरपंच याना मिळाला द्वितीय सौ. प्रतिभा नाना पाटील आशा सेविका यांना मिळाला .पुरस्कार पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र ट्रॉफी 500 रुपये रोख स्वरूपात देन्यात आले त्या प्रसंगी सुंदरपट्टीचे सरपंच सौ.अर्चना प्रेमराज पाटील, मा. प्रथम लोकनियुक्त सरपंच सुरेश अर्जुन पाटील ग्रामसेवक दीपक सोनवणे ,सुरेश हिरामण ढिवरे पो पा ग्राम पंचायत सदस्य दीपक नंदू पाटील ग्राम पंचायत सदस्या भिकुबाई बाबूलाल भील,आप्पा पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्यध्यापक जगताप , अंगणवाडी शिक्षिका आशाताई, ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते…महिला बचत गटाच्या महिला शाळा व्यव स्थापन महिला सर्व ग्राम पंचायत सदस्य सदस्या उपस्थित होते आभार ग्रामसेवक दीपक सोनवणे यांनी मानलेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!