ताज्या घडामोडी

जयंतराव पाटील यांच्या निलंबन निषेधार्थ राष्ट्रवादीच्या माजी मंत्री व आमदारांचा नागपूरमध्ये निषेध

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारला विविध विषयांवर घेरणारे राज्याचे माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंतराव पाटील साहेब यांना शिंदे-फडणवीस सरकारने अधिवेशन संपेपर्यंत निलंबित केले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्र्यांनी व आमदारांनी निषेध नोंदवला. या निषेध आंदोलनात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक सहभागी झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!