ताज्या घडामोडी

सुनिता कासार यांची शिराळा तालुका वारकरी साहित्य परिषदेच्या महिला उपाध्यक्षपदी निवड.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी – सौ. ह. भ. प.सुनिता संभाजी कासार राहणार आंत्री बुद्रुक तालुका,शिराळा यांची शिराळा तालुका वारकरी साहित्य परिषद महिला उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.त्यावेळी सांगली जिल्हा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष दीपक माळी महाराज,व शिराळा तालुका अध्यक्ष दत्तात्रय सुतार,आमचे सहकारी मित्र शंकर पाटील व संभाजी कासार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!