ताज्या घडामोडी

मधुकर कृष्णा खरात यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन

Spread the love

खरातवाडी, ता. वाळवा, जि. सांगली येथील प्रगतिशील शेतकरी श्री. मधुकर कृष्णा खरात वय ७८ यांचे वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले व एक मुलगी, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रक्षा विसर्जन विधी सोमवार दि. ७/११/२०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता खरातवाडी येथे आहे.महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे वाळवा तालुका अध्यक्ष व य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक, खरातवाडीचे माजी सरपंच मा. श्री. अविनाश खरात यांचे ते वडील होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!