ताज्या घडामोडी

शेतकरी संघटनेच्या वतीने साखराळे येथे उद्या सभा

Spread the love

जाहीर सभा!     जाहीर सभा !उद्या शनिवार दि. 22 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी ६ वाजताशेतकरी संघटना अध्यक्ष मा.रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत साखराळे येथे जाहीर सभा होणार आहे.

▫️सभे पुढील विषय –

१) महाराष्ट्र शासनाने काढलेल्या गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार महामंडळास प्रतिटन दहा रुपये कपात याविषयी विचार विनिमय.

२) शेतकरी महावितरणचे देणे लागत नाही. याबाबत शेतकरी संघटनेची भूमिका *कर कर्जा नहीं देंगे! बिजली का बिल भी नहीं देंगे!*

३) म्हैशीच्या दुधाला 60 रुपये प्रति लिटर, गाईच्या दुधाला 40 रुपये प्रति लिटर मिळलेच पाहिजेत.

४) महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना ५००० रुपये दर मिळू शकतो. परंतु दोन साखर कारखान्यांमधील अंतराच्या अटीमुळे हा दर मिळू शकत नाही. यासाठी *दोन साखर कारखान्यांमधील अंतराची गट कायमची रद्द होणे गरजेचे आहे.*

याविषयी विस्तृत चर्चा आणि मार्गदर्शन होणार आहे तरी साखराळे पंचक्रोशीतील सर्व *शेतकऱ्यांनी या जाहीर सभेस उपस्थित राहावे* .
ही विनंती

 

🔳 *प्रमुख उपस्थिती* :

श्री.हणमंतराव पाटील
सांगली जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

श्री.धनपाल माळी
सांगली जिल्हा सरचिटणीस शेतकरी संघटना

श्री.माणिक पाटील (काका)
माजी जिल्हाध्यक्ष सांगली

श्री.लक्ष्मण पाटील वाळवा तालुकाध्यक्ष शेतकरी संघटना

श्री.केतन जाधव युवा आघाडी वाळवा तालुकाध्यक्ष

आपले विनीत

श्री.शंकरराव मोहिते साखराळे
सांगली जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटना

श्री.महादेव पवार, श्री.सयाजी पाटील, श्री.रवींद्र पिसउठ किसान घे* ! *मशाल अन्यायाला जाळ खु !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!